BJS College

भारतीय जैन संघटना संचालित
प्राथमिक , माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालय ,पिंपरी.

Shantilal

सुविधा

1.विद्यालय दोन सत्रात भरते.
2.विद्यालयामध्ये एकूण २० वर्गखोल्या आहेत .
3.माध्यमिक विभाग सोमवार ते शुक्रवार दु.१२.००ते५.३० व शनिवारी सकाळी ७.०० ते ११.३० या वेळेत भरते आणि उच्च माध्यमिक विद्यालय सोमवार ते शुक्रवार स. ७ ते १२.३० शनिवारी स.११.४० ते दु.३.३० या वेळेत भरते.
4.विद्यालयास स्वतंत्र ग्रंथालय असून पाठपुस्तके, संदर्भग्रंथ ,अवांतर वाचनासाठी पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके इत्यादी उपलब्ध आहेत.
5.विज्ञान शाखेसाठी पदार्थ विज्ञान,जीवशास्त्र,रसायनशास्त्र,संगणकशास्त्र या विषयांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. संगणक प्रयोग शाळेत सर्व संगणकांसाठी इंटरनेट व अखंडित वीजपुरवठा या सुविधा उपलब्ध आहेत.
6.विद्यालयात खोखो,कबड्डी,हॉलीबॉल या खेळांसाठी क्रीडांगण उपलब्ध आहे.
7.विद्यालयात अद्ययावत अशा दोन डिजिटल क्लासरूम्स आहेत.
8.विद्यालयाचे सुसज्ज्व अद्ययावत असे कार्यालय आहे.
9.विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्याथी व पालकांसाठी दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ आहे.
10.विद्यालयामध्ये महिला व पुरुष कर्मचारी तसेच विद्याथी आणि विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ स्वछतागृहे आहेत.