BJS College

भारतीय जैन संघटना संचालित
प्राथमिक , माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालय ,पिंपरी.

Shantilal

सी डी सी समिती

महिला विद्यार्थिनी तक्रार निवारण समिती
  • विद्यार्थिनी समस्याचे निराकरण करणे हा उद्देश.
  • विद्यार्थिनी आपल्या समस्या महिला शिक्षकाकडे देतात .
  • शिक्षिका सदर समस्यांचे निराकरण करतात.
  • विद्यार्थिनी तसेच महिला पालक यांच्या तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करणे .
  • विद्यार्थिनी यांच्या मानसिक विकास करण्यास प्रयत्न करणे .

सन २०१८-१९ या वर्षा साठी तक्रार निवारण समिती
सदस्याचे नाव प्रतिनिधी पद
१)सौ धायबर एन आर शिक्षिका अध्यक्ष
२) सौ पवार आर बी शिक्षिका सदस्या
३) सौ बोदडे व्ही जी शिक्षिका सदस्या
४) सौ सुरवसे ए डी शिक्षिका सदस्या
५) कु. आहेर अनुराधा अशोक विद्यार्थिनी सदस्या
६) कु. कांबळे प्राची दिगंबर विद्यार्थिनी सदस्या
७) कु. कासार उषा काकासाहेब विद्यार्थिनी सदस्या
८) कु. खंदारे पूजा मारुती विद्यार्थिनी सदस्या