BJS College

भारतीय जैन संघटना संचालित
प्राथमिक , माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालय ,पिंपरी.

Shantilal

प्रवेश

माध्यमिक विभाग ५ वी ते १० वी

(माध्यम मराठी व सेमी इंग्लिश)


इयत्ता ५ वी ते १० वी च्या वर्गांसाठी विद्यालयात शासकीय नियमानुसार प्रवेश दिला जातो. ६वी ते १०वी च्या वर्गांसाठी जागा उपलब्ध असल्यास प्रवेश दिला जातो.

५ वी च्या प्रवेशासासाठी खालील कागदपत्रे प्रवेश अर्जासोबत जोडावीत :

  • १. इयत्ता ४थी चे गुणपत्रक
  • २. पूर्वीच्या शाळेने दिलेली संचयीकापत्रक
  • ३. विध्यार्थ्याचे आधार कार्ड
  • ४. पालकाचे रेशन कार्ड
  • ५. उत्पन्नाचा दाखला


विषय

वर्ग उपलब्धविषय माध्यम
५वीते१०वी मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, विज्ञान,
स.शास्त्र, शारीरिकशिक्षण, कार्यानुभव, आयसीटी
मराठी, सेमीइंग्रजी